. .
Owner
9689375152
Saidarshanhealthcare24@gmail.com
Sai Darshan health care main road Partur frant of Ganesh Mart dist Jalna Maharashtra 431501
2007
सीसोदे हेल्थकेअर हे ऑर्वेदिक औषधी बनवणारी कंपनी असून व्यसनमुक्ति , मधुमेह , मूळव्याध व आश्या अनेक समस्या साठी कार्यरत आहे, सीसोदे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत तब्बल 4,45,000 लोकांपर्यंत पोहचलो आहे. सामाजिक कार्यात आदरनिय डाॅ.राजन पाटिल यांनी संस्थेच्या माध्यमातुन व संस्थेला सोबत घेवुन गेल्या 18-19 वर्षा पासुन व्यसनमुक्तीची (1000±) शिबरं घेतली" 106 राष्ट्रीय पुरस्कार व आता पद्मश्री पुरस्कारसाठी सीसोदे फाउंडेशनचे संस्थापक डॉ.राजन पाटील नामांकित झाले असून, अशी यशस्वी वाटचाल त्यांनी केली आहे.